कुशलची बायकोसोबत घोडेस्वारी | Kushal Badrike and Wife Sunayana Badrike | Lokmat CNX Filmy

2021-08-24 9

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर कधी रणवीर सिंग, कधी मायकल जॅक्सन तर कधी झकास अनिल कपूर साकारणारा कुशल बद्रिके सध्या बायकोसोबत घोडेस्वारी करण्यात बिझी आहे.. कामातून थोडा वेळ काढत कुशल सुनयनासोबत कॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसतोयं, पहा हि घोडेस्वारी -

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber